विनापरवाना दोन बॅरल बंदुकीसह १२ जीवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी दोघे कोठडीत

विनापरवाना दोन बॅरल बंदुकीसह १२ जीवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केलेल्या त्या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोढीत रवानगी करण्यात आली आहे. बोरज येथील अनिल भिकू गुहागरकर (५३, बोरज शिवफाटा शेवरवाडी) यांच्या ताब्यातील २७ हजार ५०० रुपये किंमतीची बॅरल बंदूर व ८ जीवंत काडतुसे तर याच गावातील राजेश गजानन साळवी यांच्याकडेही २६ हजार २०० रुपये किंमतीची विनापरवाना सिंगल बॅरल बंदूक व ४ जीवंत काडतुसे पथकाने जप्त केली होती. या दोघांनी जीवंत काडतुसे कुठून आणली, याचा पथकाकडून शोध घेतला जात असल्याचे समजते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button