
नारायण राणे यांची राजापुरात माजी आमदार अॅड.सौ. हुस्नबानू खलिफे यांची भेट
* मंगळवारी राजापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी राजापुरात माजी आमदार अॅड.सौ. हुस्नबानू खलिफे यांची भेट घेतली. अॅड. सौ. खलिफे यांच्या कार्यालयात ना. राणे यांनी अॅड. सौ. खलिफे यांची भेट घेतली व राजापूर शहरासह तालुक्यातील एकूणच विकासात्मक कामांबाबत चर्चा केली.ना. राणे यांनी मंगळवारी राजापुरात अनेक मान्यवरांच्या भेटी घेत त्यांच्याशी थेट संवाद साधला.www.konkantoday.com