हनुमान सेवा मंडळ,किल्ला यांच्या वतीने दि.23 एप्रिल रोजी तालुकास्तरीय एकेरी नृत्य (सोलो डान्स) स्पर्धेचे आयोजन

हनुमान जयंती निमित्त हनुमान सेवा मंडळ,किल्ला* यांच्या वतीने दि.23 एप्रिल रोजी तालुकास्तरीय एकेरी नृत्य (सोलो डान्स) स्पर्धेचे* आयोजन करण्यात आलेले आहे.*ही स्पर्धा दोन गटांमध्ये होईल**1) लहान गट:- वय वर्ष 14 पर्यंत**2) मोठा गट :-वय वर्ष 14 च्या पुढे*प्रत्येक गटामध्ये *प्रथम द्वितीय व तृतीय* अशी तीन पारितोषिके दिली जातील.*वेळ:- रात्री. 9 वा.**ठिकाण:- हनुमान मंदिर जवळ,हनुमान वाडी,किल्ला.**अधिक माहितीसाठी संपर्क**प्रथमेश साळवी :- 9503603835**विनीत लाखण :- 8669100859**लखन ऐवळे:- 8446169004**दोन्ही गटांमध्ये पहिला येणाऱ्या 20 स्पर्धकांना संधी दिली जाईल*स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यावरती कोणत्याही नियमांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हा मंडळाकडे राहील.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button