दलवाई हायस्कूलमध्ये बारा तास वाचन उपक्रमातून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन

चिपळूण तालुक्यातील मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या दलवाई हायस्कूलमध्ये शनिवार व रविवार दि. १३ व १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाचन ध्यास-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेताना १२ तास वाचन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button