
खेड पोलिसाचा अनोखा प्रेमाचा संदेश संगलट गावातील मुस्लिम समाज ईदच्या दिवशी भाराहून गेले
खेड तालुक्यातील खारीपट्टा विभागामध्ये रमजान ईद मोठ्या थाटात संपन्न झाले यावेली अनेक समाजातीलबांधवांनी मिठी मारून शुभेच्छा दिल्या यावेळी प्रथमच खेड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस श्री दीपक गोरे यांनी मुस्लिम समाज बांधवाला ईदची नमाज झाल्यानंतर सर्वांना फुलाचा गुच्छ देऊन ईदची शुभेच्छा दिली त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी पोलीस अधिकारी दीपक गोरे आणि त्यांच्याबरोबर असले होमगार्ड जितेंद्र पवार यांचे विशेष करून आभार मानले यावेळी माजी उपसभापती मन्सूर नाडकर पत्रकार इकबाल भाई जमादार संगलट पोलीस पाटील शेख हुसेन नाडकर रजाक भाई नाडकर डॉक्टर आदम नाडकर मुजीब भाई नाडकर संगलट सरपंच दिलावर भाई नाडकर मुस्ताक नाडकर रहीम सहीबुले मौलाना अल्ताफ आदी मान्यवर उपस्थित होतेwww.konkantoday.com