
केंद्रीय मंत्री नामदार नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भेटून दिल्या शुभेच्छा
केंद्रीय मंत्री नामदार नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कणकवली येथील निवासस्थानी बुके देऊन शुभेच्छा देताना माजी नगरसेवक सुशांत उर्फ मुन्ना चवंडे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी,जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन करमरकर, माजी नगरसेवक राजेश तोडणकर आदी उपस्थित होतेwww.konkantoday.com