
रत्नागिरी तालुक्यातील निवळी-कोकजेवठार येथील तरुणीने कोणत्यातरी अज्ञात कारणाने विषारी औषध प्राशन केले
रत्नागिरीतालुक्यातील निवळी-कोकजेवठार येथील तरुणीने कोणत्यातरी अज्ञात कारणाने विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना रविवारी 7 एप्रिल रोजी दुपारी 12 वा. सुमारास घडली.ही तरुणी निवळी-कोकजे वाठार येथील आहे. रविवारी या तरुणीने कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. तीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. www.konkantoday.com