
कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक ३१ पासून संपुष्टात
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या गाड्यांचा वेग १० जूनपासून मर्यादित ठेवण्यात आला होता. कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे. पावसाळ्यात व अतिवृष्टीत कोणतीही दुर्घटना घडू नये याकरिता कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या गाड्या १० जूनपासून स्लो ट्रॅकवर येवून ताशी ७५ कि.मी.च्या वेगाने गाड्या धावत होत्या.
www.konkantoday.com