दापोलीमध्ये चिकनचे दर तीनशे रुपये गाठल्याने गरिबाच्या तोंडाचे पाणी पळाले

दापोली ( प्रतिनिधी )*कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली हे गाणे मराठी पिक्चर चे सत्य असल्याचे आज दापोली मध्ये दिसून आले सध्या सणाचे दिवस असताना दापोली शहरांमध्ये आज तीनशे रुपये किलो काही ठिकाणी चिकन झाल्याने चिकन खाणाऱ्यांचे तोंडाचे पाणी पळाले असल्याचे चित्र दिसून येत आहे माशांचे दर अवाढव्य झाल्याने गोरगरिबाला परवडणारे चिकनचे दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने चिकन खायचं कसं असा प्रश्न सर्वसामान्य बरोबर गोरगरीब जनतेला पडला आहे अचानक हे दर वाढल्याने दापोली चे ज्येष्ठ नागरिक सलीम भाई रखांगे यानी चिकनच्या दुकानावर भेट देऊन आपल्या दोन हातामध्ये कोंबड्या घेऊन याचा निषेध केला आहेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button