चिपळूण शहरातील ऐतिहासिक विरेश्‍वर तलावातील पाण्यावर तवंग, प्लास्टिक बाटल्यांचा खच

चिपळूण शहरातील ऐतिहासिक विरेश्‍वर तलावातील पाण्यावर तवंग, प्लास्टिक बाटल्यांचा खच चिपळूण शहरातील ऐतिहासिक विरेश्‍वर तलावातील पाण्यावर तवंग पसरला असून याामुळे रंग बदललून तो लालसर होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना एरव्ही निसर्ग, पर्यटनाविषयी डांगोरा पिटणार्‍या मंडळींनी याकडे डोळेझाक केली आहे. दरम्यान नागरिकांकडुन पाण्याच्या बाटल्या थेट तलावात टाकल्या जात असल्याने तलावात प्लास्टिक बाटल्यांचा खच पडला आहे. यामुळे तलाव स्वच्छतेची मागणी जोर धरत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button