खातू मसालेंकडून सैनिक, कॅन्सर संशोधनासाठी देणगी

संपूर्ण महाराष्ट्रासह विदेशातही आपले नाव कमावलेलल्या गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील खातू मसाले उद्योगाने देशाच्या सीमेवर लढणार्‍या, वीरमरण आालेल्यया सैनिकांच्या कल्याणासाठी कर्तव्य म्हणून १ लाख रुपये तर कॅन्सरवरील संशोधनासाठी ५० हजार रुपये देणगी दिली आहे. आपल्या उद्योगाबरोबर आपलीही सामाजिक बांधिलकी लागते या भावनेतून गेली ३ वर्षे खातू परिवाराने देणगीतून सहकार्याचा हात कायम ठेवला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button