राजापूर व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणात आरोपी अटकेत मात्र तस्करीतील व्हेलची उलटी पोलिसांना सापडेना

राजापूर व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करून २ महिने पूर्ण होत असताना पोलिसांना अद्याप तस्करीतील मुद्देमाल असलेली व्हेल माशाची उलटी हस्तगत करता आली नाही. घटनास्थळावरून पळून जात असताना आरोपींनी ही उलटी घाटात फेकली असल्याचा संशय पोलिसांना आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button