
हाय व्होल्टेजमुळे पावस पानगलेवाडीतील वीज ग्राहकांचे दीड लाखांचे नुकसान
रत्नागिरी ः रत्नागिरीजवळील पावस येथील पानगलेवाडीत सकाळी अचानक विजेचे व्होल्टेज वाढल्यामुळे अनेकांची टीव्ही, फ्रिज, पंप आदी जळाल्याने सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. जोरदार वादळीवार्यामुळे वीज मंडळाच्या तारा एकत्र आल्याने हे व्होल्टेज वाढले व त्याचा फटका या वाडीतील १६ जणांना बसला.