
शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणारे 5 जण गुहागर पोलिसांच्या ताब्यात
__शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणार्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शृंगारतळी येथे चेक पोस्ट वर गुहागर पोलीसांनी नाकाबंदी केली असताना अभिजित विजय शेटे ( 41 रा.पवार साखरी, ता. गुहागर) सुशील सुधीर पवार (32 रा. कांदिवली) जोगेश शंकर भुवड (47 रा. पवार साखरी, ता.गुहागर) सचिन सुधाकर पवार (37 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुयोग सुधीर पवार (32 रा. पवार साखरी, ता. गुहागर) यांना त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन (एमएच 06-टी 7860 या वाहनामधून एक 12 बोर बंदूक, 4 काडतूस व 2 बॅटरीसह ताब्यात घेतले आहेwww.konkantoday.com