
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेच्या आठ जागांसाठी उमेदवार जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेच्या आठ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून धैर्यशील माने, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेतून संजय मंडलिक आणि मावळमधून श्रीरंग आप्पा बारणे यांना तिकीट देण्यात आले आहे.कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या उमेदवारांची अदलाबदल झाली असून, रामटेक लोकसभा मतदारसंघातून कृपाल यांच्या जागी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.www.konkantoday.com