
शुक्रवारी श्री देव भैरीची पालखी दुपारी 12 ते रात्रौ दहा वाजेपर्यंत मुरुगवाड्यात ग्रामप्रदक्षिणेसाठी
*__शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी श्री देव भैरीची पालखी दुपारी 12 वाजता मुरूगवाड्यात ग्राम प्रदक्षिणेसाठी झाडगांव येथील सहाणेवरून निघेल परत रात्री 10 वाजता येईल तरी सहाणेवर पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी याचीनोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे,www.konkantoday.com