
कंत्राटी कामगारांचे पगार थकल्याने कामगार संपावर
रत्नागिरी सिविल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या सफाई कामगारांना
ठेकेदाराने २ महिन्याचा पगार न दिल्याने २ दिवसांपासून रूग्णालयात १८ सफाई कामगार संपावर गेले आहेत.ठेकेदार या कामगारांना तुटपुंजा पगार देतात तोही वेळेवर येत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत .
www.konkantoday.com