
चार्जिंगच्या पिचकाऱ्यांनी रंगांची उधळण गन पिचकारी, भोंगा पिचकारी विशेष आकर्षण
रंगपंचमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रंग, गुलाल आणि विविध प्रकारच्या फॅन्सी पिचकाऱ्यांची बाजारात रेलचेल पाहायला मिळत आहे.दूरवर गुलाल उडवणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या पायरो गन विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. ही पिचकारी सेलवरही चालते.हाेळीमध्ये विविध रंगांची उधळण करण्यासाठी लहान मुले पिचकारीची आवर्जून मागणी करतात. विविध प्रकारच्या गन स्वरूपातील पिचकारी यंदा बाजारात दाखल झाल्या आहेत. गन पिचकारीमध्ये अल्क गन, वॉटर गन, मशीन गन, ए. के. ४७, ओव्हरलोड गन, बाहुबली गन, पंचवटी गन, भोंगा गन, हायड्रोजन पंप अशा पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे. पर्यावरणपूरक रंगांना ग्राहकांकडून मागणी आहे. रंगपंचमीच्या वस्तू मस्जिद बंदर येथून विक्रीसाठी आणण्यात येत असून यंदा किमतीमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अदूरवर गुलाल उडवणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या पायरो गन विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. ही पिचकारी सेलवरही चालते.हाेळीमध्ये विविध रंगांची उधळण करण्यासाठी लहान मुले पिचकारीची आवर्जून मागणी करतात. विविध प्रकारच्या गन स्वरूपातील पिचकारी यंदा बाजारात दाखल झाल्या आहेत. गन पिचकारीमध्ये अल्क गन, वॉटर गन, मशीन गन, ए. के. ४७, ओव्हरलोड गन, बाहुबली गन, पंचवटी गन, भोंगा गन, हायड्रोजन पंप अशा पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे. पर्यावरणपूरक रंगांना ग्राहकांकडून मागणी आहे. रंगपंचमीच्या वस्तू मस्जिद बंदर येथून विक्रीसाठी आणण्यात येत असून यंदा किमतीमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे,www.konkantoday.com