पाली गावातील लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराच्या शिमगोत्सवात पालकमंत्री उदय सामंत यांचा सहभाग

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हेही दरवर्षीप्रमाणे आपल्या पाली गावातील लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराच्या शिमगोत्सवात सहभागी झाले आणि त्यांनी ढोलही वाजवला.रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे लक्ष्मी पल्लीनाथाचा शिमगोत्सवही धुमधडाक्यात सुरू झाला आहे. हे मंत्री उदय सामंत याचे गाव असल्याने येथील शिमगोत्सवाला ते दरवर्षी हजेरी लावतात. गुरुवारी रात्रीही त्यांनी येथे हजेरी लावली आणि ढोल वादनात सहभागही घेतला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button