
कृषी कायदा रद्द करण्याच्या सूचना केंद्र सरकारला द्याव्यात-शरद पवार
कृषी कायदा रद्द करण्याच्या सूचना केंद्र सरकारला द्याव्यात, शेतकर्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा व्हावी आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी आमची मागणी असल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने बुधवारी दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली, त्यानंतर ते प्रसारमाद्यमांशी बोलत होते.
www.konkantoday.com