
कोकण मार्गावर विकेंडला रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत, अनेक गाड्यांना उशीर
कोकण मार्गावर विकेंडलाही रेल्वेगाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसला. रविवारीही २ होळी स्पेशलचा लेटमार्क कायमच राहिला. अन्य ७ गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला.www.konkantoday.com