संगमेश्वर बस स्थानक जवळ बस आणि कार यामध्ये झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बस स्थानक जवळ बस आणि कार यामध्ये झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेसदरचा अपघात सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या दरम्यान घडला. अपघाताबाबत बस चालक अर्जुन अण्णासाहेब भोगडे राहणार देवरुख यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिलीwww.konkantoday.com