जयगड-रत्नागिरी मार्गावरील दुचाकी घसरून दोघेजण जखमी

जयगड-रत्नागिरी मार्गावरील जिंदाल हायस्कूल येेथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. ही घटना १३ मार्च २०२४ रोजी दुपारी १२.२० च्या सुमारास घडली. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद जयगड पोलिसांत करण्यात आली.एम. डी. रकीबूल इस्लाम व एम. डी. नदीम हसन (२०, रा. जयगड मुळ कोलकाता) अशी जखमींची नावे आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button