सिंधुदुर्ग विमानतळावरून ‘प्लाय् 91’ विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु

__सिंधुदुर्ग विमानतळावरून ‘प्लाय् 91’ विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली७५ सीट असलेल पहिल विमान आज सोमवारी १.१५ मिनिटांनी सुटले. या नूतन सेवेचे उद्घाटन माजी सभापती निलेश सामंत, प्लाय् 91 कंपनीचे व्यवस्थापक मनोज चाको, आशुतोष चिटणीस, आय.आर बि. कंपनीच कुलदीपसिंग, परूळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय 91 हि विमान कंपनीने पहिल्या टप्यात हैद्राबाद व बंगळूरू अशी सेवा सुरु करत आहे. या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नुकतीच प्रवाशी वाहतूकीची परवानगी दिली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button