
नागरिकांनो सावधान कुवारबाव परिसरात फिरताना आढळला गवारेडा, पहा व्हिडिओ.
रत्नागिरी शहराजवळ असलेल्या भरवस्तीतकुवारबाव ग्रामपंचायत परिसरात गव्या रेड्याचे दर्शन झाले काल रात्री पासून हा गवा रेडा कुवार बाव परिसरात फिरत आहे.
मुख्य रस्त्यावरून तो ग्रामपंचायती कडे आला. आज पहाटे ग्रामपंचायत नजिक त्याने दुचाकीस्वाराला धडक देण्याचा प्रयत्न केला..यानंतर तो ग्रामपंचायत च्या मागील बाजूला गेला. वन विभागाला कळवण्यात आले असून.. या फिरणाऱ्या गवा रेड्याचा शोध सुरू आहे