शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणात शहरातील खड्डे भरण्यास प्रारंभ

काही दिवसांवर शिमगोत्सव येवून ठेपला असल्याने नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने चिपळूण शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरूवात केली आहे.गेल्या तीन वर्षात करोडो रूपये खर्च करून शहरात अनेक कामे नगर परिषदेने केली. मात्र यातील बहुतांशी कामे बोगस झाली असून ती वर्षभरातच उखडली आहेत. त्यामुळे वॉरंटीमध्ये असलेले हे रस्ते ठेेकेदारांकडून पुन्हा करून घेण्याऐवजी नगर परिषद स्वतःच त्यावर मुलामा देताना अनेकदा दिसते. यामुळे नागरिकांतून प्रश्‍न उपस्थित होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button