लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि लगेच प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरू
निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानंतर निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागली आहे त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांपासून पक्षांना बंधने लागू झाली आहेत आचारसंहिता जाहीर होताच प्रशासन कामाला लागले असून ज्या ठिकाणी राजकीय नेत्यांचे फोटो असलेले बॅनर किंवा बोर्ड याच्यावर कागद चिकटवून ते झाकले जात आहेत आचारसंहिता संपेपर्यंत ही बंधने लागू असणार आहेत
www.konkantoday com