
भाजपा अभियंता सेल पदाधिकारी प्रवीण देसाई यांची विषेश कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
रत्नागिरी* : भाजपा अभियंता सेल पदाधिकारी प्रवीण देसाई यांची विषेश कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजप नेते मा.रवीद्रजी चव्हाण,जिल्हाध्यक्ष मा.राजेश सावंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख मा.बाळासाहेब माने, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, भाजप शहराध्यक्ष राजन फाळके यांच्या नेतृत्वात प्रवीण देसाई यांची नियुक्ती करण्यात आली.देसाई यांच्यासोबत प्रभाग क्र ०३ मधील नितीन गांगण यांचीही नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीमुळे शहरातील प्रभाग क्रं.०३ मधील नागरीकांना याचा फायदा होणार आहे