रत्नागिरी शिवसेना नगरसेवक नगरसेविका व पदाधिकार्यांनी शिळ धरणाला दिली भेट..
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा रेग्युलर होण्यासाठी शिवसेना नगरसेवक नगरसेविका व पदाधिकार्यांनी पुढाकार घेतलारत्नागिरी शहरात जर पाणी पुरवठा अगदीच कमी पडला तर पालकमंत्री उदय जी सामंत, सिंधुरत्न योजनचे सदस्य व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरात टॅंकरने पाणी पुरवठा केला जाईल असे शहर प्रमुख श्री बिपिन जी बंदरकर यांनी सांगितले.याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य माजी नगरसेवक शिवसेना नेते श्री सुदेशजी मयेकर, शहर प्रमुख श्री बिपिन जी बंदरकर, माजी पाणी सभापती श्री निमेश नायर, शिवसेनेचे श्री बारक्याशेठ हळदणकर, माजी नगरसेविका सौ श्रद्धाताई हळदणकर, सौ दिक्षा साळवी, युवा तालुका समन्वयक श्री सिध्देश शिवलकर, युवा शहर प्रमुख श्री अभिजित दुडये, माजी नगरसेवक श्री विकास पाटील, शाखाप्रमुख श्री आशु मोरे, शाखाप्रमुख श्री प्रशांत सुर्वे, शाखाप्रमुख श्री अमोल पावसकर, श्री बाबू तळेकर, श्री बाळू साळवी पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.www.konkantoday.com