महाराष्ट्रातील पहिलं फ्लाय बोर्डिंग तारकर्ली मधील कर्ली खाडीत सुरू

महाराष्ट्रातील पहिलं फ्लाय बोर्डिंग जागतिक पातळीवर गेलेल्या तारकर्ली मधील कर्ली खाडीत सुरू झालं.
सध्या कोकणात देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी किनाऱ्यावर दाखल झाले आहेत.
फ्लाय बोर्डिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहात तारकर्ली दाखल होत आहेत.
जिल्ह्यातील तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, देवगड, शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे.
सध्या कोकणात देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी किनाऱ्यावर दाखल झाले आहेत.
समुद्राच्या पाण्यावर चालण्याचा आनंद या फ्लाय बोर्डिंग वर घेता येतो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button