जिल्ह्यातील कलाकारांना माहिती देण्याचे आवाहन

१ एप्रिल २०२४ पासून मंजूर कलावंत व साहित्यिकांचे मानधन प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेने त्यांचा बँक खात्यामध्ये वर्ग करावयाचे आहेत. त्या अनुषंगाने कलाकारांची आधार क्रमांक, बँक खाते तपशील व एकत्रित फोटो ही माहिती शासनामार्फत देण्यात आलेल्या संकलन नमुन्यामध्ये भरणे व ती माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयास व समाज कल्याण विभागास १४ मार्च पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे.माहिती संकलन नमुना सर्व तालुक्यांच्या पंचायत समिती कार्यालय व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कार्यालयात उपलब्ध आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button