संगमेश्वर एसटी बसस्थानकाच्या नुतन इमारतीचे पालक मंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

रत्नागिरी विभागातील संगमेश्वर नवीन बसस्थानकाचे भुमीपुजन समारंभ ना.उदय सामंत,उद्योग मंत्री तथा पालकमंत्री, रत्नागिरी, रायगड जिल्हा यांचे हस्ते पार पडला. यावेळी उद्योजक श्री. किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.,विभाग नियंत्रक श्री. प्रज्ञेश बोरसे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी MIDC चे कार्यकारी अभियंता श्री. राक्षे, विभागीय अभियंता (स्थापत्य) श्री.सुरेश मोहिते, वाहतूक शाखेतील वाहतूक निरीक्षक श्री. सचिन सुर्वे, आगार व्यवस्थापक श्री. हनुमंत फडतरे, बांधकाम ठेकेदार श्री. संदिप रहाटे, संगमेश्वर बस स्थानक वाहतूक नियंत्रक श्री.प्रशांत इंदुलकर श्री.उपेंद्र पुळेकर, आगारातील चालक,वाहक, कर्मचारी उपस्थित होते. पूर्वीचे बस स्थानक 1959 साली बांधणेत आले होते. MIDC कडून नवीन इमारतीसाठी 3 कोटी 5 लाख रुपयांचे काम करणेत येणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button