
रेशन दुकानात सवलतीच्या धान्याचा अपहार रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण येथील नारदखेरकी येथील सरकार मान्य रास्त धान्य दुकानात सवलतीच्या दराने शासनाकडून आलेले धान्य संबंधित लाभार्थींना दिले नाही तसेच या धान्याचा अपहार केला म्हणून दिलीप तुकाराम गांधी या रेशन दुकानदारांविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com