
कोकण रेल्वेत नॅशनल मजदूर युनियनचे मक्तेदारी संपुष्टात ,युतीचा भगवा फडकला
कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त युनियनसाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत केआरसी एम्प्लॉईज युनियन व रेल कामगार सेना यांच्या युतीने दणदणीत विजय मिळवला त्यामुळे गेले चार वर्षापासून कोकण रेल्वेत असलेली नॅशनल मजदूर युनियनचे मक्तेदारी मोडीत निघाली आहे कोकण रेल्वेत नॅशनल मजदूर युनियनचे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केआरसी एम्प्लॉईज युनियन व रेल्वे कामगार सेना यांच्यात युती झाली होती त्यामुळे या निवडणुकीत गेल्या सरळ लढतीमध्ये केआरसी एम्प्लॉईज युनियन व रेल कामगार सेनेचे युतीने नऊशे चोवीस मतांनी विजय मिळविला
www.konkantoday.com