
यापुढे वाहनांची पीयुसी प्रमाणपत्र संगणीकृत तपासणी केंद्रामार्फतच
आपण वाहनांची पीयूसी एकाद्या पेट्रोल पंप किंवा वाटेत असणाऱ्या गाडीवर काढत असतो उत्तर यापुढे अशा पीयूसी संगणीकृत केंद्रामार्फतच काढणे आवश्यक आहे. याबाबात पीयूसी होणार असोशियनने संगणीकृत केंद्रासाठी मुदत वाढवून देण्याची याचिका दाखल केले होती. सदरची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही पीयूसी केंद्रांना आता आपली केंद्रे संगणीकृत करून घ्यावी लागणार आहेत.
www.konkantoday.com