खासगी बस ने प्रवास करणाऱ्या ५४ वर्षीय प्रौढाचा ह्दयविकाराने मृत्यू

_खासगी बस ने प्रवास करणाऱ्या ५४ वर्षीय प्रौढाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना ११ मार्च रोजी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात घडली या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहेप्रसाद मारोतराव गुरनुले ५४ वर्षे रा गजानन महाराज चौक सानपाडा नवी मुंबई असे त्या मृत्यू मुखी पडलेल्या प्रौढाचे नाव आहे ते सानपाडा येथे जाण्याकरीता चिपळुण येथुन नवलाई ट्रव्हल्स क्रमांक एम एच ०८ ए पी ९४७६ रोजी दुपारी १२ .१५ याजता बसुन निघाले ०१.३० वा चे सुमारास सदरची बस ही खेड तालुक्यातील कशेडी घाटात घाट चढत असताना ते गाडीत कोसळले म्हणुन बसमधील लोकांनी त्यांना उपचाराकरिता ग्रामिण रुग्णालय पोलादपुर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासुन हृदय विकासचे तीव्र झटका आल्याने मयत झाले असे घोषीत केलेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button