आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात हे त्रेचाळीस जण होणार मंत्री

आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काही मंत्र्यांची बढती (प्रमोशन) करण्यात आलं आहे. यात हरदीप पुरी, अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, किरन रिजिजू, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांना बढती मिळाली आहे. राज्यमंत्री असणाऱ्या या नेत्यांना कोणती नवीन जबाबदारी देण्यात येणार हे यादी जाहीर करताना स्पष्ट करण्यात आलेलं नाही.मंत्रीमंडळामध्ये समावेश करण्यात आलेल्या नेत्यांची यादी खालील प्रमाणे.

१) नारायण राणे

२) कपिल पाटील

३) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री )

४) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार)

५) रामचंद्र प्रसाद सिंघ

६) अश्विनी वैष्णव

७) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख)

८) किरन रिजिजू

९) राज कुमार सिंघ

१०) हरदीप पुरी

११) मनसुख मांडविया

१२) भुपेंद्र यादव

१३) पुरुषोत्तम रुपाला

१४) जी. किशन रेड्डी

१५) अनुराग ठाकूर

१६) पंकज चौधरी

१७) अनुप्रिया पटेल

१८) सत्यपाल सिंघ बाघेल

१९) रजीव चंद्रशेखर

२०) शोभा करंदलाजे

२१) भानू प्रताप सिंघ वर्मा

२२) दर्शना विक्रम जारदोश

२३) मिनाक्षी लेखी

२४) अन्नपुर्णा देवी

२५) ए. नारायणस्वामी

२६) कौशल किशोरे

२७) अजय भट्ट

२८) बी. एल वर्मा

२९) अजय कुमार

३०) चौहान दिव्यांशू

३१) भागवंत खुंबा

३२) प्रतिमा भौमिक

३३) सुहास सरकार

३४) भागवत कृष्णाराव कराड

३५) राजकुमार राजन सिंघ

३६) भारती प्रवीण पवार

३७) बिश्वेश्वर तूडू

३८) सुशांतू ठाकूर
३९) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई

४०) जॉन बिरला

४१) डॉ. एल मुरगन

४२) निशित प्रमाणिक

४३) डॉ. विरेंद्र कुमार
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button