सामाजिक कार्यकर्त्या श्रध्दा कळंबटे यांना लोकमत सखी सन्मान पुरस्कार

रत्नागिरीतील सामाजिक क्षेत्रात व विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता श्रद्धा सुभाष कळंबटे यांना लोकमत वृत्तपत्राच्या वतीने सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल लोकमत सखी सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे लोकमत चे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख व कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी या अवॉर्डची घोषणा केली असून तसे गौरवपत्र श्रद्धा कळंबटे यांना देण्यात आले स्त्रिया व बालकांसाठी स्वयंसेतु संस्थेमार्फत व शासनाच्या विविध कमिट्यांवर काम करणार्‍या श्रद्धा कळंबटे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button