ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान शिमगोत्सवाची रविवारी सभा

सालाबादप्रमाणे रविवार दि. 24/03/2024 पासून सुरु होणा-या श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम ठरविण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.10/03/2024 रोजी सकाळी 10.00 वा. घेण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी बारा वाडयातील सर्व मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ बंधुनी श्रीदेव भैरी मंदिरात उपस्थित रहावे, अशी विनंती आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button