जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने आयोजित केलेल्या लोकअदालतमध्ये १ हजार १७० खटले निकाली
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने आयोजित केलेल्या लोअकदालतीमध्ये जिल्हाभरातून ३५२४ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व ६०८६ वादपूर्व प्रकरणे दाखल करण्यात आली होती. लोकअदालतीमध्ये १ हजार १७० प्रकरणांमध्ये १ हजार १७० प्रकणांमध्ये निवाडा होवून वाद संपुष्टात आले. एकूण ५ कोटी ४२ लाख ८३ हजार २९० रुपये एवढ्या रकमेची वसुली व वाद सामंजस्याने निर्णीत झाले.www.konkantoday.com