रोटरी क्लब रत्नागिरीतर्फे जयपूर फूट कॅम्प

दुर्धर आजार किंवा अकस्मात अपघाताने अपंगत्व आलेल्या समस्यांना तोंड द्यावे लागते अशाच व्यक्तींना दैनंदिन कामे करणे सुलभ व्हावे यासाठी जयपूर फूट-कृत्रिम अवयव प्रत्यारोपण उपक्रम रोटरी क्लब रत्नागिरी व रोटरी लोकसेवा मंडळ कोल्हापूर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपली नावे नोंदवून या समाजोपयोगी कामात मदत करावी तसेच जवळील नातेवाईक, मित्र, शेजारी यांना हा संदेश पोहचवून बहुमुल्य योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वेदा मुकादम, प्रमोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button