
इंटरनेट VIRAL
हे आहेत श्री.राम सिंग,डेप्युटी कमिशनर, वेस्ट गारो हिल्स, तुरा, मेघालय.हे दर आठवड्याला १० किलोमीटर चालत जाऊन स्थानिक गावातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेतात.२१ किलो नैसर्गिक पिकवलेली भाजी सिंग हे चालत जाऊन खरेदी करतात.आपल्या पाठिला पारंपरिक पद्धतीचे टोपली लावून इतर लोक ज्याप्रमाणे खरेदी करतात त्याचप्रमाणे हे देखील खरेदी करतात.शासकीय अधिकारी म्हटल्यावर बऱ्याच वेळा आपण अधिकाऱ्यांच्या मान- अपमानाच्या गोष्टी ऐकतच असतो परंतु नक्कीच सिंग हे त्याला अपवाद ठरले असून नव्या पिढीला त्यांनी आदर्श घालून दिला आहे. सौजन्य-लाइफलाइन फाऊंडेशन www.konkantoday.com