आमदार राजन साळवी यांना पुन्हा एकदा हजर राहण्यासाठी**रत्नागिरी एसीबी कार्यालयाने नोटीस बजावली
उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना पुन्हा एकदा नोटीसरत्नागिरी एसीबी कार्यालयाने बजावली आहे नोटीसीतएसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश डी वाय एस पी सुशांत चव्हाण यांनी काढले आहेत.उद्या दुपारी एक वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटिसीमध्ये आदेशउत्पन्नापेक्षा जास्त रक्कम जमवल्या प्रकरणी राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल आहे.www.konkantoday.com