वेंगुर्लेतील श्री देवी सातेरी मंदिरात ३, ४ व ५ मार्च ला “किरणोत्सव” सोहळा
वेंगुर्ले गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात दि. ३, ४ व ५ मार्च २०२४ सकाळी ७.१५ वाजता अभुतपुर्व असा सोहळा सुर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा सोहळा महणजेच ‘किरणोत्सव’ होणार आहे.या अलौकिक सोहळ्याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान, वेंगुर्ले तर्फे करण्यात आले आहे.www.konkantoday.com