*शाश्‍वत हापूस उत्पादनावर एक्झॉटिक तर्फे चर्चासत्र*____

रत्नागिरी— एक्झॉटक फ्रूटस प्रा. लिमिटेड, रत्नागिरी यांनी माटे सभागृह, कापसाळ-चिपळूण येथे शाश्‍वत हापूस आंबा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकर्‍यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरूवात बाहेती (महा व्यवस्थापक-एक्झॉटिक फ्रुटस प्रा. लिमिटेड, रत्नागिरी) यांनी दीपप्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार करून केली. या चर्चासत्रात पाटण, गुहागर, दापोली व रत्नागिरीमधून २०० हून अधिक शेतकरी बागायतदार व आंबा पुरवठादार उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button