
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेनजीक ट्रक आणि बोलेरो यांच्यात अपघात
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेनजीक ट्रक आणि बोलेरो यांच्यात आज शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाहीमात्र अपघातात बोलेरो गाडीचे नुकसान झाले आहे. दोन्ही मार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने चालू होती
www.konkantoday.com