*विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर 7 मार्च रोजी सुनावणी होणार
ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. कारण शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर 7 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.एकीकडं पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहेwww.konkantoday.com