मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वृत्तपत्र नसावं ही अत्यंत दुर्दैवी बाब-**मनसे नेते नितीन सरदेसाईं

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सरकारकडून वेगाने प्रयत्न देखील केले जात आहेत. मात्र मराठी भाषेला कसं डावललं जातं, याचा अनुभव मनसे नेते नितीन सरदेसाई यांना मुंबई-रत्नागिरी प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये आला आहे.या तेजस एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या वाचनासाठी काही वर्तमानपत्र ठेवले आहेत. मात्र त्यात एकही मराठी वृत्तपत्र नाही. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वृत्तपत्र नसावं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button