सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा दौरा
रत्नागिरी, दि. २९ ( : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.* शुक्रवार १ मार्च रोजी पहाटे ४.५५ वा. रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. पहाटे ५.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी आगमन व राखीव. सकाळी १०.३० वाजता धामणसे-हटवाडी पुलाच्या बांधकामाच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : धामणसे, ता.जि. रत्नागिरी) दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी २ वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ, रत्नागिरी अंतर्गत कामांची आढावा बैठक. (स्थळ :शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). दुपारी २.३० वाजता रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रेल्वेस्थानक सुशोभिकरण प्रकल्प बाबत आढावा बैठक. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी)दुपारी ३ वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे आभासी पध्दतीने भुमिपुजन व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). रात्री ७ वाजता दिपक पटवर्धन यांच्या मुलाच्या विवाहनिमित्त आयोजित स्वागत समारंभास उपस्थिती. (स्थळ : देसाई बॅन्क्वेट हॉल, हॉटेल विवेक, रत्नागिरी). रात्री १०.४५ वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री ११.३५ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व कोकण कन्या एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण.www.konkantoday.com