*मराठा आरक्षणाच्या विरोधातील सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी 5 मार्चपर्यंत पुढे ढकलली*
____मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार होती. ही सुनावणी आता 5 मार्चपर्यंत हायकोर्टाने पुढे ढकलली आहे.मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याच्या शिफारसीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.www.konkantoday.com